सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या अधिकारपदावर राहून राज्य करण्याचा वा एखाद्या क्षेत्रात सक्रिय असण्याचा कालावधी.
उदाहरणे : १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची भारतातील राजवट संपुष्टात आली. हर्षवर्धनच्या राजवटीत प्रजा सुखी होती.
समानार्थी : आमदानी, राजवट
किसी शासक के राज्य करने का समय।
The duration of a monarch's or government's power.
स्थापित करा